Simple Ganesh Puja At Home in Marathi - Various Artists
Send Wishes with Message Magic in Your Language.Simple Ganesh Puja At Home in Marathi – संपूर्ण गणेशपूजा.
||श्रीः||
संपूर्ण गणेशपूजा प्रारंभ:-
प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
पुढे दिलेल्या 3 नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे.
1- केशवाय नमः
2- नारायणाय नमः
3- माधवाय नमः
चोथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.
4- गोविंदाय नमः
यास आचमन असे म्हणतात असे दोन वेळेस करावे. त्यानंतर हात जोडून खालील नावे म्हणावीत
5- विष्णवे नमः
6- मधुसूदनाय नमः
7- त्रिविक्रमाय नमः
8- वामनाय नमः
9- श्रीधराय नमः
10- ऋषिकेशाय नमः
11- पद्मनाभाय नमः
12- दामोदराय नमः
13- संकर्षणाय नमः
14- वासुदेवाय नमः
15- प्रद्युम्नाय नमः
16- अनिरुद्धाय नमः
17- पुरुषोत्तमाय नमः
18- अधोक्षजाय नमः
19- नारसिंहाय नमः
20- अच्युताय नमः
21- जनार्दनाय नमः
22- उपेन्द्राय नमः
23- हरये नमः
24- श्रीकृष्णाय नमः
यो देवः सवितास्माकं धियो धर्मा दिगोचरे|
प्रेरयेत्तस्य तद्भर्गः तद्वरेण्यं उपास्महे||
असे म्हणावे. या नंतर मनामध्ये
नमो भगवते वासुदेवाय असे म्हणावे.
म्हणावे
श्रीमन्महागणपतये नम:॥
इष्ट देवताभ्यो नमः ||
कुल देवताभ्यो नमः ||
ग्राम देवताभ्यो नमः ||
वास्तु देवताभ्यो नमः ||
सर्वेभ्यो देवेभ्यो नम:॥
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः।।
एतत कर्मप्रधान देवताभ्यो नमः।।
नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत
सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः||
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः||
धुम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः||
द्वादशैतानि नामानी यःपठेद् शृणुयादपि ||
विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा ||
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ||
अक्षता हातात घेऊन दोन पळ्या पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ मंद वासरे, हस्त दिवस नक्षत्रे, कन्या स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, धनु स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ….॥
मम आत्मन: परमेश्वर आज्ञारुप-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं………..गोत्रोत्पन्नः(स्वतःचे गोत्र म्हणावे) ……..नामक(स्वतःचे नाव म्हणावे) यजमानः अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥
पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा.
आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥
ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करावे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
महागणपतये नमः
सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि।।
कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले,हळद कुंकू वहावे
कलशस्थ वरूणाय नमः
सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।
(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून कलशाला वहावे)
शंखाय नमः
सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि।।
शंखाला गंधफूल वहावे
घंटिकायै नमः
सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।
(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून घंटेला वहावे)
दीप देवताभ्यो नमः
सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।
समईला फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून वहावे
अपवित्रःपवित्रोवा सर्वावस्थांगतोपिवा
यस्मरेत पुडरिकाक्षं
सबाह्याभ्यंतरःशुचिः
कलशातील पाणी सर्व पूजा सामुग्रीवर फूलाने शिंपडावे
॥प्राणप्रतिष्ठा॥ – Simple Ganesh Puja At Home
गणपतीच्या डाव्या बाजुला (हृदयाला)आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करावा व आपला डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करावा आणि पुढील मंत्र म्हणावे
अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥
॥ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥
अस्यां मूर्तौ प्राण- जीव – सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु नमः॥
गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवावृती: करिष्ये॥
आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात 15वेळा “औम” म्हणावे नंतर खालील मंत्राने श्रीगणेशाच्या नेत्रांना दूर्वाने तुप लावावे.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥
श्रीगणेशाचे ध्यानं करावे
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥
श्रीगणेशाच्याडोक्यावर अक्षता वहाव्यात
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥
अस्मिन पार्थिव मूर्तौ महागणपति आवाहयामी।
श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी
नानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।
आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥
महागणपतये नमः
आसनार्थे दूर्वांकुरं समर्पयामि।
श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा ठेवाव्या
पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।
भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥
महागणपतये नम
पाद्यं समर्पयामि।
गणपतिच्या पायाशी फुलाने पाणी शिंपडावे
नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।
नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥
महागणपतये नमः
अर्घ्यं समर्पयामि।
श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वहावे
कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या:समाहृतम्।
आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥
महागणपतये नमः
आचमनीयं समर्पयामि।
गणेशाच्या पायावर पाणी शिंपडावे
श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे
महागणपतये नमः।
पंचामृत स्नानं समर्पयामि।
त्यानंतर शुद्ध पाणी शिंपडावेइ
महागणपतये नमः
शुद्धोदकं समर्पयामि।
श्रीगणेशास अक्षता वहाव्यात
श्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥
श्रीगणेशास वस्त्रे वहावीत
सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।
मयोपपादिते तुभ्यं
वाससी प्रतिगृह्यताम्।
श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे
देवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।
ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥
श्रीगणेशास गंध लावावे
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।
विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास अक्षता वहाव्यात अक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥
श्रीगणेशास हळद वहावी
हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।
सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास कुंकू वहावे
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।
वस्त्रालंकरणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास शेंदूर वहावा
उदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।
सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।
नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥
श्रीगणेशास फुले,हार,कंठी,दुर्वा वहावे
माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर किंवा डोक्यावर अक्षता वहाव्यात
॥अथ अंग पूजा॥
गणेश्वराय नम:-पादौ पूजयामि॥(पाय)
विघ्नराजाय नम:-जानुनी पू०॥(गुडघे)
आखुवाहनाय नम:-ऊरू पू०॥(मांड्या)
हेरंबाय नम:-कटिं पू०॥ (कंबर)
लंबोदराय नम:-उदरं पू०॥ (पोट)
गौरीसुताय नम:-स्तनौ पू०॥(स्तन)
गणनायकाय नम:- हृदयं पू॥(हृदय)
स्थूलकर्णाय नम:-कंठं पू०॥(कंठ)
स्कंदाग्रजाय नम:-स्कंधौ पू०॥(खांदे)
पाशहस्ताय नम:-हस्तौ पू०॥(हात)
गजवक्त्राय नम:-वक्त्रं पू०॥(मुख)
विघ्नहत्रे नम:-ललाटं पू०॥(कपाळ)
सर्वेश्वराय नम:- शिर:पू०॥(मस्तक)
गणाधिपाय नम:-सर्वांगं पूजयामि॥
(सर्वांग)
श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात
अथ पत्र पूजा:- Simple Ganesh Puja At Home
सुमुखायनम:-मालतीपत्रं समर्पयामि॥ (मधुमालती)
गणाधिपायनम:-भृंगराजपत्रं॥ (माका)
उमापुत्रायनम:-बिल्वपत्रं॥(बेल)
गजाननायनम:-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)
लंबोदरायनम:-बदरीपत्रं॥(बोर)
हरसूनवेनम:-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)
गजकर्णकायनम:-तुलसीपत्रं॥(तुळस)
वक्रतुंडायनम:-शमीपत्रं॥(शमी)
गुहाग्रजायनम:-अपामार्गपत्रं॥(आघाडा)
एकदंतायनम:-बृहतीपत्रं॥(डोरली)
विकटायनम:-करवीरपत्रं॥(कण्हेरी)
कपिलायनम:-अर्कपत्रं॥(मांदार)
गजदंतायनम:-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)
विघ्नराजायनम:-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)
बटवेनम:-दाडिमपत्रं॥(डाळिंब)
सुराग्रजायनम:-देवदारुपत्रं॥(देवदार)
भालचंद्रायनम:-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)
हेरंबायनम:-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)
चतुर्भुजायनम:-जातीपत्रं॥(जाई)
विनायकायनम:-केतकीपत्रं॥(केवडा)
सर्वेश्वरायनम:-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)
श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।
आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे
आज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।
दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥
श्रीगणेशास नैवेद्य,प्रसाद समर्पण करावा
शर्कराखंडखाद्यानी दधिक्षीरघृतानिच।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास विडा अर्पण करावा
पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।
कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी
हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।
अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥
श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे
इदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।
तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥
खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात
दूर्वायुग्म पूजा – Simple Ganesh Puja At Home
गणाधिपायनम:-दूर्वायुग्मं समर्पयामि॥
उमापुत्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥
अघनाशनायनम:-दूर्वायुग्मं ०॥
विनायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ईशपुत्रायनम:-दूर्वायुग्मं०॥
सर्वसिद्धिप्रदायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥
एकदंतायनम:-दूर्वायुग्मं ०॥
इभवक्त्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥
आखुवाहनायनम:-दूर्वायुग्मं ०॥
कुमारगुरवेनम:-दूर्वायुग्मं ०॥
श्रीगणेशाची आरती करावी – Simple Ganesh Puja At Home
त्यानंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥
श्रीगणेशास नमस्कार करावा
नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।
नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥
श्रीगणेशाची प्रार्थना करावी
विनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय।।
एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे
अनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥
Simple Ganesh Puja At Home – पूजा समाप्त…
This is little effort to provide you with complete Simple Ganesh Puja At Home if pandit is not available. You yourself can perform Ganesh Pooja at home. Thank you!!!

Song Information
| Song Title | Simple Ganesh Puja At Home in Marathi |
| Artist | Various Artists |
| Lyricist | Traditional |
| Composer | Traditional |
| Year | 2026 | More Info | Wikipedia | Find Songs | Home |
Simple Ganesh Puja At Home in Marathi Meaning
Simple Ganesh Puja At Home in Marathi refers to the traditional steps taken to worship Lord Ganesha during daily rituals or festivals like Chaturthi. The process involves 'Prana Pratishtha' or inviting the deity into the home followed by offerings of flowers incense and sweets. In Simple Ganesh Puja At Home in Marathi the narrative focuses on the importance of 'Bhakti' or devotion over elaborate ceremonies. The recitation of Ganpati Atharvashirsha and the performance of the Aarti create a serene and meditative atmosphere. This ritual remains a vital part of the Marathi cultural fabric connecting families through a shared tradition of faith and the celebration of the ultimate power of wisdom in the world.
Categories
English Songs
French Songs
Spanish Songs
Italian Songs
German Songs
Russian Songs
Gujarati Songs
Punjabi Songs
Bhojpuri Songs
Marathi Songs
Hindi Songs
Japanese Songs
Korean Songs
Chinese Songs
Urdu Songs
Bengali Songs
Telugu Songs
Malayalam Songs
Kannada Songs
Nepali Songs
Sinhala Songs
Arabic Songs
Tamil Songs
Rajasthani Songs
Kumaoni Songs
Sanskrit Songs
Scottish Songs
Irish Songs
Konkani Songs
Nursery Rhymes
Gregorian Chant
English Prayers
Christmas Carols
Hymns
Biblical canticles
Bible Stories
Psalms